Spruha Joshi & Mrinal Kulkarni | दोन बहिणींचं गोड नातं | Welcome Home | Upcoming Marathi Movie 2019

2019-05-28 1

सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर दिग्दर्शित 'वेलकम होम' या सिनेमात स्पृहा जोशी आणि मृणाल कुलकर्णी यांच्यामध्ये बहिणींचं नात बघायला मिळणार आहे. याची बातमी स्पृहाने स्वतः तिच्या इन्स्टा अकाउंटवरून दिली होती